देविदास पारूजी चौधरी.
जन्म: 1962, कुंदलगांव, तहसील चांदवड, जि. नाशिक. शिक्षण: एम.कॉम., आर्टस्, कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय, मनमाड, जि. नाशिक.
नोकरी:
रिझर्व्ह बँक आॕफ इंडिया, मुंबई;
पोलिस उपनिरीक्षक, ठाणे, मुंबई;
उपजिल्हाधिकारी (SDM), मालेगाव, नाशिक व मुंबई;
मालेगाव बाँब ब्लास्ट झाला तेव्हा एस.डी.एम. मालेगाव.
सन्मान:
वनीकरण वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र शासनाचा “वनश्री” पुरस्कार;
महात्मा गांधी शांतता पुरस्कारासाठी नामांकन.
लेखन: पहिला कवितासंग्रह, तसा काहीच अर्थ नाही (अभिधानंतर, मुंबई).
निवास: नाशिक.
सध्या शेती, शैक्षणिक काम आणि स्वतंत्र लेखन.